महत्त्वमापन Go Back प्रस्तावना views 02:38 मुलांनो, मागील इयत्तांमध्ये आपण काही त्रिमितीय आकृत्यांच्या पृष्ठफळांचा व घनफळांचा अभ्यास केलेला आहे. त्यासाठी लागणारी सूत्रे खालील तक्त्यात दिली आहेत. ती नीट पहा आणि पाठ करा. आता या तक्त्याच्या आधारे आपण काही उदाहरणे सोडवू.उदा1) शेजारच्या आकृतीत 30 सेमी उंची, 20 सेमी लांबी, व 20 सेमी रुंदीचा तेलाचा डबा आहे. त्यात किती लीटर तेल मावेल? प्रस्तावना विचार करूया सोडवलेली उदाहरणे शंकूछेद जाणून घेऊया सोडवलेली उदाहरणे वर्तुळखंड सोडवलेली उदाहरणे: उदा1) उदाहरण 2