महत्त्वमापन

सोडवलेली उदाहरणे

views

05:16
एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मी. आणि उंची 3.5 मी. आहे. तर त्या टाकीमध्ये किती लीटर पाणी मावेल? एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लीटर पाणी लागते, तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल?