महत्त्वमापन

सोडवलेली उदाहरणे

views

05:19
उद1) 21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळपाकळीच्या कोनाचे माप 150० असल्यास वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ व संगत वर्तुळकंसाची लांबी काढा.उकल: येथे त्रिज्या r = 21 सेमी, वर्तुळकंसाचे माप(θ) = 150, आणि पाय π = 22/7 आहे. इथे आपल्याला वर्तुळकंसाची लांबी आणि क्षेत्रफळ दोन्ही काढायचे आहे. मग सूत्रात किमती लिहून गणित सोडवू.