महत्त्वमापन

उदाहरण 2

views

04:00
P केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जीवा AB ने वर्तुळकेंद्राशी काटकोन केलेला असल्यास लघुवर्तुळखंडाचे व विशालवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14 घ्या.) उकल: मुलांनो लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळपाकळीच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल. आणि विशालवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल.