युजींग स्प्रेडशीट Go Back एक्सेलची वैशिष्ट्ये views 3:04 तुम्ही आतापर्यंत वर्ड अॅप्लिकेशन वापरून प्रकल्प केले आहेत. या प्रकल्पातील मजकूर सलग परिच्छेदात असायचा. पण सगळ्याच गोष्टी काही अशा एका परिच्छेदात लिहून चालत नाही. काही गोष्टी कोष्टकात मांडणे सोयीचे असते. शाळेचे वेळापत्रक, हजेरीपत्रक, परीक्षेची मार्क लिस्ट, जमाखर्च, रेल्वेचे टाइमटेबल या गोष्टी रकाने करून कोष्टकात मांडल्या की हवी ती माहिती पटकन शोधता येते. काही आकडेमोड करायची असली तर ती व्यवस्थित करता येते. कोष्टकात मांडलेल्या गोष्टींची एकमेकांशी तुलनाही नीटपणे करता येते. एक्सेलची वैशिष्ट्ये ऑटोफिल नवीन रो किंवा कॉलम टेबलमध्ये समाविष्ट करणे रो आणि कॉलमची लांबी-रुंदी टेक्स्ट कंट्रोल प्रकल्प