युजींग स्प्रेडशीट

प्रकल्प

views

3:11
आता सिरीअल नंबर A3 या सेलमध्ये १ अंक लिहा व A4 या रकान्यात २ हा अंक लिहा. दोन्ही सेल सिलेक्ट करा. अंक ५ येईपर्यंत ड्रॅग करा. तसेच C2 सेल मध्ये ‘Jan’ हा महिना टाईप करा. तो सेल सिलेक्ट करा. महिना ‘March’ येईपर्यंत ड्रॅग करा.