युजींग स्प्रेडशीट Go Back टेक्स्ट कंट्रोल views 4:55 रो आणि कॉलममध्ये माहिती भरताना त्यातील शब्दांची रचना कशी असावी, हे ठरविण्याकरिता टेक्स्ट कंट्रोल हा पर्याय आहे. होम टॅबमध्ये अलाइन्मेंट ग्रुपच्या डायलॉग बॉक्स लाँचरवर क्लिक करा. या अलाइन्मेंट डायलॉग बॉक्समध्ये टेक्स्ट कंट्रोल हा पर्याय दिसेल. यामध्ये आपल्याला तीन प्रकारची कंट्रोल बटण दिसतील. ह्यातील दोन कमांड बटणस् रिबनमध्येही दिलेली आहेत. त्यांचे काम कसे चालते ते आपण पाहू. एक्सेलची वैशिष्ट्ये ऑटोफिल नवीन रो किंवा कॉलम टेबलमध्ये समाविष्ट करणे रो आणि कॉलमची लांबी-रुंदी टेक्स्ट कंट्रोल प्रकल्प