युजींग स्प्रेडशीट

नवीन रो किंवा कॉलम टेबलमध्ये समाविष्ट करणे

views

2:31
आपण माहितीचे एक टेबल तयार केले आहे. आणि आता त्यामध्ये नवीन माहितीकरिता एखादा अधिकचा कॉलम हवा आहे तर आपण असा कॉलम नंतरही वाढवू शकतो. नवीन कॉलम टेबलमध्ये ज्या कॉलमनंतर समाविष्ट करायचा असेल तो कॉलम सर्वात आधी सिलेक्ट करा. मग होम टॅबवर क्लिक करा. सेल ग्रुपमधून Insert Column ही कमांड निवडा. पहा, एक नवीन कॉलम तयार झालेला दिसतो आहे. नवीन कॉलम नेहमी सिलेक्ट केलेल्या कॉलमच्या डाव्या बाजूस तयार होतो.