Document Construction

Find and replace word in document

views

3:45
आपण MS. Word मध्ये लेख तयार केला. त्या लेखामध्ये शब्दरूपी माहिती खूप मोठी असते. या माहितीमधील एखादा शब्द किंवा वाक्य शोध्यासाठी आपल्याला तो पूर्ण लेख वाचवा लागतो. पणMS. Word मध्ये आपल्याला डॉक्युमेंटमधील एखादा शब्द किंवा वाक्य शोधायचे असल्यास आणि त्या शब्दांऐवजी दुसरा एखादा शब्द बदलायचा असल्यास तशी सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे.