Document Construction

Inserting Cover Page

views

2:28
आपण MS. Word मध्ये आता पर्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनविले, काही लेख तयार केलेत आणि त्यांना सेव्ह हि केले. पण आपण जो लेख तयार केला त्याला मुखपृष्ठ नाही. कारण प्रत्येक लेखाला एक मुखपृष्ठ असतीच. MS. Word मध्ये सुद्धा आपण आपल्या डॉक्युमेंटला मुखपृष्ठ देऊ शकतो.