Document Construction

Spelling check in document

views

2:56
आपण आधीच्या उदाहरणांमध्ये पत्रांचे प्रकार पहिले आणि तसे बनविले. त्यानंतर आपण वृत्तपत्रातील किंवा मासिकांमधील लेख कसे तयार होतात त्याचे ही प्रात्यक्षिक करून पाहिले. आपण पत्र किंवा लेख बनविताना त्यामधील शब्दांचे स्पेलिंग्ज आणि व्याकरण बरोबर आहे कि नाही हे तपासून नाही पाहिले. कारण जेव्हा आपण पत्र ज्या व्यक्तीला पाठवू किंवा लेखाची प्रिंट काढू तेव्हा त्यामधील मजकुराचे व्याकरण आणि इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंग बरोबर असणे फार गरजेचे असते.