म.सा.वि आणि ल.सा.वि

मसावि

views

4:17
दिलेल्या संख्यांचा मसावि काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यांतील सर्वात मोठा सामाईक विभाजक शोधणे होय.