गती व गतीचे प्रकार

नैकरेषीय गती

views

3:19
नैकरेषीय या शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल की नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले. म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीस ‘नैकरेषीय गती’ असे म्हणतात. नैकरेषीय गतीचे 1.आंदोलित गती, 2. वर्तुळाकार गती, 3. नियतकालिक गती, आणि यादृच्छिक गती असे चार प्रकार आहेत.