बल व बलाचे प्रकार

बलाचे प्रकार

views

3:11
स्नायू बल आणि यांत्रिक बल हे बलाचे प्रकार आहेत. स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलास स्नायू बल असे म्हणतात. उदा. वस्तू उचलण्यासाठी स्नायू बलाचा उपयोग होतो. ‘यंत्रामार्फत लावल्या जाणाऱ्या बलास यांत्रिक बल असे म्हणतात. उदा. विद्युतपंप, वॉशिंग मशीन, मिक्सर या सर्व वस्तूंचा वापर करण्यासाठी यांत्रिक बलाची आवश्यकता असते.