बल व बलाचे प्रकार

स्थितिक विद्युत बल

views

2:52
काही प्रकारच्या पदार्थात घर्षणाने विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक बल असे म्हणतात. थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा, केस, मोराचे पीस या सर्व गोष्टी आपल्याला हलताना दिसतात कारण या पदार्थांमध्ये विद्युतभार निर्माण होऊन स्थितिक विद्युत बल निर्माण होते. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाईट, यांसारख्या पदार्थांवरही विद्युतभार निर्माण होत असतो.