कार्य आणि ऊर्जा

उष्णता ऊर्जा

views

3:48
उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. सूर्यप्रकाशापासून आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते. स्वयंपाक घरात अन्न शिजविण्यासाठी या उष्णता ऊर्जेचा उपयोग केला जातो. उष्णता र्जा ही कॅलरी एककात मोजली जाते आपल्या शरीरातपण एक प्रकारची उष्णता असते. एखादे रोप वाढण्यासाठीही सूर्याच्या उष्णतेची गरज असते.