शहरी स्थानिक शासन संस्था

महानगरपालिका

views

3:26
लहान शहरांमध्ये नगरपरिषद ही स्थानिक शासन संस्था असते. तसेच मोठया शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात.