पृथ्वी आणि वृत्ते

पृथ्वीगोल

views

2:42
पृथ्वीच्या पूर्व – पश्चिम व्यासाची लांबी १२,७५६ किलोमीटर आहे. आणि उत्तर- दक्षिण व्यासाची लांबी १२,७१४ किलोमीटर आहे.