बेरीज व वजाबाकी Go Back प्रस्तावना – बेरीज views 4:50 आज आपण बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत.बेरीज करणे म्हणजे ‘मिळवणे’ किंवा एकत्र करणे. आणि वजाबाकी म्हणजे कमी करणे. पहिली पासून आपण बेरीज आणि वजाबाकी शिकतो आहोत. एक अंकी संख्येपासून पाच अंकी संख्यांपर्यंतची बेरीज आपण केली आहे. आज आपल्याला सहा व सात अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. प्रस्तावना – बेरीज सहा व सात अंकी संख्यांची बेरीज सरावासाठी उदाहरण 1 वजाबाकी सहा व सात अंकी संख्यांची वजाबाकी मनातल्या मनात हातचा घेऊन वजाबाकी शाब्दिक उदाहरणे मिश्र उदाहरणे