बेरीज व वजाबाकी Go Back शाब्दिक उदाहरणे views 4:4 शाब्दिक उदाहरणे खाली दिलेल्या उदाहरणांचा नीट अभ्यास करून आपण समजून घेऊ. शाब्दिक उदाहरणात जर शिल्लक, बाकी उरले, किती जास्त, किती कमी अशी विधाने वापरली असतील तर वजाबाकी ही क्रिया करावी. उदा. एका शेतकऱ्याकडे 37,594 रु. आहेत. त्याला ट्रॅक्टर विकत घ्यायचा असून ट्रॅक्टरची किंमत 2,34,698 रु. इतकी आहे तर त्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी किती रुपये कमी आहेत? दिलेली माहिती – शेतकऱ्याजवळ असलेली रक्कम आहे 37,594 आणि ट्रॅक्टरची किंमत आहे 2,34,698 रु. तर या गणितामध्ये आपल्याला शेतकऱ्याला किती रुपये कमी पडले आहेत ते काढायचे आहे. यासाठी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करावी लागेल. तर चला वजाबाकी करू. (ट्रॅक्टरच्या किमती मधून असलेली रक्कम वजा) प्रस्तावना – बेरीज सहा व सात अंकी संख्यांची बेरीज सरावासाठी उदाहरण 1 वजाबाकी सहा व सात अंकी संख्यांची वजाबाकी मनातल्या मनात हातचा घेऊन वजाबाकी शाब्दिक उदाहरणे मिश्र उदाहरणे