वर्तुळ

वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग

views

2:2
वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग : आपण पहिले की काही गोष्टी घराबाहेर, घरावर, घराच्या आत आहेत. वर्तुळाच्या आतील भाग म्हणजेच वर्तुळाचा अंतर्भाग. वर्तुळाच्या बाहेरील भागास त्या वर्तुळाचा बाह्यभाग म्हणतात.