पोषण आणि आहार

संतुलित आहार

views

3:37
आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटण असे अनेक अन्नपदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खातो. या सर्व पदार्थांना एकत्रितणे ‘आहार’ म्हणतात. सर्व पोषकतत्त्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची आवश्यकता असते.