पोषण आणि आहार

कुपोषण, लठ्ठपणा

views

4:37
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण म्हणतात. कुपोषण झालेल्या व्यक्तीला कुपोषित असे म्हटले जाते. . स्थूलता म्हणजे लठ्ठपणा किंवा वजन जास्त होणे. खरंतर जाडेपणा हा त्यांचा एक प्रकारचा आजार असतो. साधारणपणे यात शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त वाढते. जगभर ही एक वाढती समस्या आहे.