पोषण आणि आहार

अन्नपदार्थातील भेसळ

views

3:25
अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो. त्याला ‘अन्नाची भेसळ’ असे म्हणतात. उदा. गोडेतेलात दुसरे कमी प्रतीचे तेल मिसळणे, शुध्द तुपात वनस्पती तूप मिसळणे. अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे. अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातकही असू शकतात.