आकृतीबंध

सरावासाठी उदाहरणे

views

3:18
पुढील संख्यांपैकी त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत. ते सांगा बरं! शि: 3, 6, 8, 9, 12, 15, 16, 20, 21, 42. 1 + 2 = 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 + 2 + 3 = 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 + 2 + 3 + 4 + 5 = 15 ही त्रिकोणी संख्या आहे. तसेच दुसऱ्या पद्धतीने 5×6 / 2 = 30/2 = 15 येते. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 = 21 ही त्रिकोणी संख्या आहे. तसेच 6×7 / 2 = 42/2= 21 येते. ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● म्हणून 21 ही त्रिकोणी संख्या आहे. शि: छान !