संविधानाची उद्देशिका

स्वातंत्र्य

views

2:56
उद्देशिकेतील दुसरे तत्त्व म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर जाचक, अयोग्य निर्बंध नसणे.