संविधानाची उद्देशिका

उद्देशिकेचे उद्दिष्ट - बंधुता

views

2:38
बंधुभावाची हमी देतानाच उद्देशिकेत व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची हमी देण्यात आली आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून एक प्रतिष्ठा असते.