पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार Go Back धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे views 2:22 धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे : धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने गुणले असता गुणाकार ऋण पूर्णांक येतो हे आपल्याला माहीत आहे. आता आपण धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने कसे भागायचे ते पाहू. यासाठी आपण 9/(-2) हे उदाहरण सोडवू. प्रथम 1/(-1) ने 9/(-2) या संख्येला गुणू म्हणून आपले समीकरण होईल = (1 x 9)/((-1) x 2) आपल्याला माहीतच आहे की 1/(-1) यांचा भागाकार -1 असतो. म्हणून आपले समीकरण होईल ((-1) × 9 )/( 2) = (- 9)/2 प्रस्तावना पूर्णांक संख्यांचा गुणाकार ऋण संख्यांचा पाढा पूर्णाक संख्यांचा भागाकार धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे