पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार Go Back ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे views 3:42 ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे : मुलांनो आता आपण ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने कसे भागावे ते पाहू. उदा. (-15) ÷ (-4) = (-15)/(-4) या उदाहरणात -15 ही संख्या अंशस्थानी व -4 ही संख्या छेदस्थानी अशी मांडणी करूया. (-15) ÷ (-4) = (-15)/(-4) = (-1 x 15)/(-1 x 4) = (1 x 15)/( 4) = 15/4 या उदाहरणात आपण ऋण संख्येने ऋण संख्येला भागायचे आहे म्हणून (-1)/(-1 ) ने 15/4 ला गुणले. आणि आपल्याला हे माहीत आहे की, (-1)/(-1 ) = यांचा भागाकार 1 असतो. म्हणून आपण 1 ने 15/4 ला गुणले असता उत्तर आले. 15/4 प्रस्तावना पूर्णांक संख्यांचा गुणाकार ऋण संख्यांचा पाढा पूर्णाक संख्यांचा भागाकार धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे