वितरणाचे नकाशे Go Back समघनी पद्धत views 2:17 जेव्हा एखाद्या चलाचे म्हणजे घटकाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखविण्यासाठी ‘समघनी पद्धतीचा’ वापर केला जातो. प्रस्तावना टिंब पद्धत नकाशाशी मैत्री रंगछटा समघनी पद्धत माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समघनी नकाशा तयार केला जातो नकाशाशी मैत्री भौगोलिक क्षेत्रभेट क्षेत्राची निवड