वितरणाचे नकाशे Go Back भौगोलिक क्षेत्रभेट views 2:59 क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता येते. भौगोलिक किंवा नैसर्गिक संकल्पनाचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीने घेता येतो. मानव व पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी अत्यंत उपयुक्त असतात. उदा :- आपण क्षेत्रभेटीसाठी जर ‘धरण’ हा घटक निवडला तर त्या धरणामधील जलसाठा कसा तयार होतो त्याठिकाणची भौगोलिक परिस्थिती, त्या धरणामुळे लोकांना झालेला फायदा, त्या धरणामधील पाण्यावर चालणारे विविध उद्योगधंदे - म्हणजे शेती, मासेमारी, वीजनिर्मिती, पर्यटन यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करता येतो. क्षेत्रभेटीमुळे आपल्याला या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहता येतात. व त्या आपल्याला पटकन समजतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करणे सोपे होते. प्रस्तावना टिंब पद्धत नकाशाशी मैत्री रंगछटा समघनी पद्धत माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समघनी नकाशा तयार केला जातो नकाशाशी मैत्री भौगोलिक क्षेत्रभेट क्षेत्राची निवड