इतिहास म्हणजे काय?

पुरातत्त्व

views

2:53
मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. ‘पुरा’ म्हणजे जुने.