अपूर्णांक Go Back प्रस्तावना views 3:58 आज आपण अपूर्णांकाचा अभ्यास करणार आहोत. अपूर्णांक या नावातच आपल्याला त्याचा अर्थ समजतो. जी संख्या पूर्ण नसते ती संख्या अपूर्णांक असते. अपूर्णांकाचा अर्थ, वाचन, लेखन कसे करायचे ते जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण अर्धा म्हणजे काय ते समजून घेऊया. प्रस्तावना आणखी काही अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दीड, अडीच, साडेतीन, साडेचार अपूर्णांकांची तुलना