अपूर्णांक Go Back दीड, अडीच, साडेतीन, साडेचार views 3:07 एक पूर्ण वस्तू व दुसऱ्या वस्तूतील अर्धा भाग मिळून दीड तयार होतो. दोन पूर्ण वस्तू व तिसऱ्या वस्तूतील अर्धा भाग मिळून अडीच तयार होतो. तीन पूर्ण वस्तू व चौथ्या वस्तूतील अर्धा भाग मिळून साडेतीन तयार होतो. तसेच चार पूर्ण वस्तू पाचव्या वस्तूतील अर्धा भाग मिळून साडेचार तयार होतो. प्रस्तावना आणखी काही अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दीड, अडीच, साडेतीन, साडेचार अपूर्णांकांची तुलना