अपूर्णांक Go Back आणखी काही अपूर्णांक views 4:02 आपण आणखी काही अपूर्णांक बघूया. येथे एका वर्तुळाकार चकतीचे ५ समान भाग केले असून त्यातले ३ भाग रंगवले आहेत. रंगवलेला भाग ३/५ या अपूर्णांकाने दाखवतात. १/५ + १/५ + १/५ मिळून ३/५ हा अपूर्णांक होतो. ३/५ या अपूर्णांकांचा ५ हा छेद वस्तूचे किती समान भाग केले हे दाखवतो. प्रस्तावना आणखी काही अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दीड, अडीच, साडेतीन, साडेचार अपूर्णांकांची तुलना