वाहतूक व संदेशवहन

प्रस्तावना

views

5:15
प्रस्तावना :- मुलांनो, आज आपण जो पाठ शिकणार आहोत, त्याचे नाव आहे: वाहतूक व संदेशवहन प्रथम आपण वाहतुकीबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण वाहतूक म्हणजे काय? हे प्रथम समजून घेऊ. वाहतूक म्हणजे काय? तर “माणसे किंवा वस्तू यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने – आण करणे म्हणजे वाहतूक होय.” मुलांनो फार पूर्वीपासून माल व माणसे यांची ने – आण करण्यासाठी विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर केला जात असे. ती वाहतुकीची साधने कोणती होती? त्यांची आपण सविस्तर माहिती घेऊ