वाहतूक व संदेशवहन

सांगा पाहू

views

2:37
मुलांनो तुम्हांला समोर दिसत असलेली चित्रे वेगवेगळ्या प्रकारची खेळ दाखविणाऱ्या लोकांची आहेत. तुम्ही सांगितलेली मनोरंजनाची साधने स्थानिक स्वरूपाची म्हणजेच, आपल्याच प्रदेशात दाखविता व पाहता येणाऱ्या स्वरूपाची आहेत. हे कार्यक्रम प्रत्यक्ष आपल्या समोर होत असतात. हे कार्यक्रम प्रत्यक्ष घडत असताना आपण ते पाहू शकतो. शि: मुलांनो, तुम्हांला समोर दिसत असलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनाच्या गटात बसत नाही? वि: यातील बाहुली नाट्य हे प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही. कारण आपण ते प्रत्यक्ष पाहत असतो. शि: अगदी बरोबर!