मूलभूत हक्क भाग २

संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क

views

5:00
संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क: मुलांनो संविधानाने आपल्याला बरेच हक्क दिले आहेत, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य व शैक्षणिक स्वातंत्र्य. काही वेळा ह्या हक्कांवर अतिक्रमण होते. हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश: नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत. देहोपस्थिती/बंदी प्रत्यक्षीकरण (Habeas Corpus): बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयाला हा आदेश देता येतो. परमादेश (Mandamus): लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश होय. एखाद्या गोष्टीवर आवश्यकता असूनही शासन निर्णय घेत नसेल, कृती करत नसेल तर न्यायालय स्वत:च्या अधिकारात शासनाला आदेश देऊ शकते. उत्प्रेक्षण: ठराविक खटल्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्याचा आदेश दिला जातो. यालाच उत्प्रेक्षण असे म्हणतात.