बँक व सरळव्याज

जाणून घेऊया 2

views

4:44
जाणून घेऊया 2 : मुलांनो आता आपण मुद्दल, मुदत, रास आणि दर यापैकी तीन बाबी दिल्या असता चौथी बाब कशा पद्धतीने काढतात याचा उदाहरणाद्वारे अभ्यास करूया. उदा:1) मुद्दल = 25000 रुपये, रास = 31000रू, मुदत = 4 वर्षे, तर व्याजाचा दर किती? हे उदाहरण सोडवून पाहूया. . मुलांनो, अशा प्रकारे आज आपण विविध उदाहरणे सोडवून सरळव्याजाचा अभ्यास केला आणि बँकेचे व्यवहार समजून घेतले.