बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार

बैजिक राशींचा गुणाकार करून सूत्र तयार करूया

views

3:57
बैजिक राशींचा गुणाकार करून सूत्र तयार करूया. (a -b)2= (a - b) × (a - b) (दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाने पहिल्या कंसातील पदाला गुणावे). = a (a - b) - b (a - b) = a2 - ab - ab + b2 (-b ने –b ला गुणल्यास (-,-, + या नियमानुसार + b2) = a2 - 2ab + b2 वरील दोन्ही उदाहरणांवरून जी विस्तार सूत्रे मिळाली त्यांची पुढीलप्रमाणे मांडणी करूया. (a + b)2 = a2 + 2ab + b2 (a - b)2 = a2 - 2ab + b2 वर्गविस्तार सूत्रांमध्ये a आणि b साठी वेगवेगळ्या संख्या घेऊन त्यांची पडताळणी करून पाहूया.