संभाव्यता Go Back पुढील उदाहरणे: उदा1 आणि 2 views 03:54 पुढील उदाहरणे: मुलांनो, आता आपण यावर आधारित काही गणिते सोडवू. उदा1) दोन नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ लिहा. त्यातील नमुना घटकांची संख्या n(S) लिहा. या प्रयोगासंबंधी खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. 1) घटना A साठी अट, कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे. 2) घटना B साठी अट, एकच छाप मिळण्याची आहे. प्रस्तावना यादृच्छिक प्रयोग घटना पुढील उदाहरणे: उदा1 आणि 2 पुढील उदाहरणे: उदा3 आणि 4 घटनेची संभाव्यता पुढील उदाहरणे 3 व 4