संभाव्यता Go Back पुढील उदाहरणे: उदा3 आणि 4 views 05:48 पुढील उदाहरणे उदा3) 3 मुले व 2 मुली यांतून दोन विद्यार्थांची वृक्षसंवर्धन समिती खालील अटींप्रमाणे बनवायची आहे. नमुना अवकाश ‘S’ व नमुना घटकांची संख्या लिहा. तसेच खालील घटना संच स्वरुपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. 1) घटना A साठी अट, समितीत कमीत कमी एक मुलगी असणे, ही आहे. 2) घटना B साठी अट, समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे, ही आहे प्रस्तावना यादृच्छिक प्रयोग घटना पुढील उदाहरणे: उदा1 आणि 2 पुढील उदाहरणे: उदा3 आणि 4 घटनेची संभाव्यता पुढील उदाहरणे 3 व 4