संभाव्यता

घटना

views

03:00
घटना: विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात. नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्प्त्तींच्या संचाला ‘घटना’ म्हणतात. घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो. या घटना इंग्रजीतील पहिल्या लिपीतील A,B,C,D यांसारख्या अक्षरांनी दर्शवतात. उदा1) दोन नाणी फेकली असता समजा A ही घटना, कमीत कमी एक काटा, मिळण्याची आहे. येथे अपेक्षित निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे.