त्रिकोणमिती

प्रस्तावना

views

04:41
आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्रिकोणमितीय नित्यसमानता, उन्नतकोन व अवनत कोन आणि उंची व अंतरे यांवरील उदाहरणे त्रिकोणमिती या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. त्या आधी आपण इयत्ता 9 वी च्या वर्गात शिकलेल्या काही गोष्टींची उजळणी करूया.