त्रिकोणमिती

अधिक माहिती

views

04:39
थोर भारतीय गणिती आर्यभट यांचा जन्म इ.स 476 मध्ये कुसुमपूर येथे झाला. हे स्थान सध्याच्या बिहारमधील पाटणा या शहराजवळ होते. त्यांनी अंकगणित, बीजगणित आणि भूमिती या गणिताच्या शाखांत भरीव कार्य केले. ‘आर्यभटीय’ या ग्रंथात अनेक गणिती निष्कर्ष त्यांनी सूत्ररुपात लिहून ठेवले आहेत.