त्रिकोणमिती Go Back त्रिकोणमितीचे उपयोजन views 04:03 बरेचदा आपल्याला मनोऱ्याची, इमारतीची किंवा झाडाची उंची, तसेच जहाजाचे दीपगृहापासूनचे अंतर किंवा नदीच्या पात्राची रुंदी इत्यादी जाणावी लागतात. ही अंतरे आपण प्रत्यक्षात मोजू शकत नाही. परंतु त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून उंची किंवा अंतरे ठरवू शकतो. उंची किंवा अंतरे ठरविण्यासाठी, दिलेली माहिती दर्शविणारे कच्चे चित्र आपण आधी तयार करू. झाडे, टेकड्या, मनोरे अशा वस्तू जमिनीला लंब आहेत, हे दाखविण्यासाठी आपण आकृतीत लंब रेषाखंडांचा उपयोग करू. प्रस्तावना अधिक माहिती सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरणे (2,3) पुढील उदाहरणे (4,5,6) त्रिकोणमितीचे उपयोजन सोडवलेली उदाहरणे (उदाहरण 2,3) उदाहरण 4