महत्त्वमापन

जाणून घेऊया

views

04:24
मुलांनो तुम्हांला तर माहीतच आहे की, वर्तुळाच्या सर्व कंसाच्या मापांची बेरीज 3600 असते. या वर्तुळात कंस AXB आणि कंस AYB हे दोन कंस आहेत. यातील कंस AXB हा लघुकंस असून त्याचे माप 1000आकृतीत दिलेले आहे. मग साहजिकच कंस AYB हा 3600 - 1000 = 2600 अंशाचा आहे. म्हणून तो विशाल कोन आहे.