महत्त्वमापन Go Back उदाहरण 2 views 04:00 P केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जीवा AB ने वर्तुळकेंद्राशी काटकोन केलेला असल्यास लघुवर्तुळखंडाचे व विशालवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14 घ्या.) उकल: मुलांनो लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळपाकळीच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल. आणि विशालवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल. प्रस्तावना विचार करूया सोडवलेली उदाहरणे शंकूछेद जाणून घेऊया सोडवलेली उदाहरणे वर्तुळखंड सोडवलेली उदाहरणे: उदा1) उदाहरण 2