महत्त्वमापन

विचार करूया

views

04:38
शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचितीच्या आत एक गोल आहे. गोल वृत्तचितीच्या तळाला, वरच्या पृष्ठभागाला आणि वक्रपृष्ठभागाला स्पर्श करतो. वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या r असेल तर, 1) गोलाची त्रिज्या आणि वृत्तचितीची त्रिज्या यांचे गुणोत्तर काय आहे?