युजींग स्प्रेडशीट

ऑटोफिल

views

1:45
जर आपल्याला सम संख्या, विषम संख्या किंवा पाढे हे एका खालो-खाल एक आणायचे असतील तर ते ऑटोफिलच्या उपयोगाने आपण आणू शकतो. यासाठी आपल्याला पहिल्या दोन सेलमध्ये सुरुवातीचे अंक टाईप करावे लागतील. तुम्ही हे अंक अनुक्रमे टाईप करा आणि त्यानंतर हे दोन्ही सेल एकत्र सिलेक्ट करा. आणि या दोन्ही सेलच्या ऑटो फिल हॅण्डल म्हणजे बेरजेसारख्या या चिन्हावर माउस पॉइंटर ठेवा. आपल्याला हव्या असलेल्या अंकापर्यंत ड्रॅग करा. सम आणि विषम संख्या काढतानासुद्धा त्या पटीतील सुरुवातीचा क्रम लिहा व ड्रॅग करा.